बेंद्रे हॉस्पिटलच्या शिरपेचात “लक्ष्य मान्यता” हे मानाचे नामांकन प्राप्त अहमदनगरमध्ये रहात असाल तर डॉ. अनिल बेंद्रे आणि डॉ. स्मिता बेंद्रे यांचं बेंद्रे हॉस्पिटल तुम्हा सगळ्यांना माहीतच असणार… नेहमीच वेगवेगळ्या मानांकनांनी गौरवल्या जाणाऱ्या ह्या अहमदनगरच्या हॉस्पिटलला “लक्ष्य मान्यता” हे आणखी एक …